नवी
दिल्ली : ईव्हीएम हॅकिंगबाबत लंडनमध्ये काँग्रेसने केवळ राजकीय स्टंट केला. भारतीय लोकशाही आणि निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा या स्टंटचा उद्देश होता, असा पलटवार भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. भाजपने ईव्हीएम हॅक करुन 2014 साली विजय मिळवला, असा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजाने (Syed Shuja) केल्यानंतर, देशभरात खळबळ उडाली आहे. त्या दाव्यावर आज भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन पलटवार करण्यात आला

टिप्पण्या