महासंवाद :-गंगाखेड तालूक्यातील मौजे कोद्री येथे काल रात्री 7 वा.उशिरा लागलेल्या आगीत सुमारे 4 लाख रुपये नुकसान झाले.यामध्ये तेथील शेतकरी सोपान तुकाराम लटपटे यांच्या घराचे नूकसान झाले.यावेळी आपत्कालीन मदत म्हणून कोद्री जिल्हा परिषद सदस्य.भगवान भाऊ सानप यांनी11 हजार रुपयांची रोख मदत केली त्यावेळी हरिभाऊ सानप,अर्जुन लटपटे,कल्याण लटपटे,दिपक लटपटे,बाळु लटपटे आदी उपस्थित होते
टिप्पण्या