मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुंबई प्रतिनिधी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्लॅस्टिक बंदी का ?.....आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी झाली. समाजाच्या सर्व स्तरातून त्या बंदीचे स्वागत होत आहे. या प्लॅस्टिकबंदीमागे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महत्त्व...

संबंधितावर गुन्हे दाखल करणार..शिक्षणधिकारी कुंडगीर

विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटला संबळ पुरावे शिक्षण विभागाला सादर संबंधितावर गुन्हे दाखल करणार..शिक्षणधिकारी कुंडगीर राणीसावरगाव (प्रतिनिधी)गंगाखेड तालुक्यातील राणीसावर गाव येथिल 10 वीचे परीक्षा केंद्रावर दि 16 मार्च रोजी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा पेपर परीक्षेच्या अर्धा तासाआधीच व्हाट्सएपच्या सहायाने व्हायरल करण्यात आला परीक्षा सुरू झाल्यापासून अर्धा तास अगोदर प्रश्नपत्रिका कुटून फुटते यासाठी स्थानिक पत्रकारानी जाणून घेतले असता सबळपुराव्यानिशी व्हायरल झालेला विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर व तो पेपर कोणाकडून उपलब्ध झाला याच्या मोबाईल स्क्रिनपिचर व अधिक माहिती शिक्षण सभापती भावणताई नखाते यांना तात्काळ पाठवल्यानंतर त्यानी शिक्षण विभागाच्या यंत्रणेशी वरीलबाबत माहिती देऊन संबंधितांवर कार्यवाही करण्याचे संकेत दिले त्यावेळी शिक्षणधिकारी बी.आर कुंडगिर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधितांवर कार्यवाही करणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.परंतु उशिरा पर्यंत कार्यवाही ची प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे समजते.कार्यवाही झालीतर मोबाईल व्हाट्सएपद्वारे प्रश्नपत्रिका फोडणाऱ्य...

मुलां’मुळे नारायण राणेंची भाजपवाट बिकट.? ऑनलाइन महासंवाद न्युज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबद्दल काही अडचण नाही. पण त्यांची दोन्ही मुले उपद्व्यापी आहेत. त्यांचे असले वागणे भाजपमध्ये चालणार नाही..,’’ अशी स्पष्ट टिप्प...

‘मोक्ष’ मिळवून देण्याच्या नावाखाली ‘तो’अत्याचार..!..ऑनलाइन महासंवाद न्युज

मुंबई - हयातीत सत्कार्य करायचे सोडून अनेकजण मृत्यूनंतर ‘मोक्ष’ कसा मिळेल, यासाठी धडपडतात आणि अलगद फसवणूक करणाऱ्यांचे भक्ष्य बनतात. अशीच एक घटना शिवडीत घडली असून ‘मोक्ष...

शिक्षक भारतीचं केंद्रीय मंत्र्यांना साकडं..ऑनलाईन(प्र)महादेव होगे

(विशेष प्रतिनिधी) : रात्रशाळांच्या प्रश्नांवर आणि मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई जिल्हा बँकेतून करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्र...

पालकमंत्री राम शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने केला तरूणीवर लैंगीक...

अहमदनगर – नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलिस कर्मचा-याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गु...

सरपंच थेट लोकांमधून निवडला जाणार..!

मुंबई :- नगराध्यक्षा नंतर आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार यासंदर्भात वटहुकूम ...

दारू बंद करण्यासाठी गाव तेथे ग्रामरक्षक दलाची स्थापना

महाराष्ट्र राज्यातील दारु विक्रीवर लोकसहभागातून आळा घालण्यासाठी सरकारने ग्रामरक्षक दलाची स्थापना केली. त्यासाठी आता महाराष्ट्र दारुबंदी (सुधारणा) अधिनियम 2016 मध्ये स...

मोबाइल हॅक होतोय कसा ? क्लिक करा घ्या जाणून

संगणक तज्ज्ञ प्रा. योगेश हांडगे यांचा सल्ला शहरात अवघ्या काही तासांत ३१ जणांचे व्हॉट्स अॅप आणि फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याच्या तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे आल्या असून त्...