Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

अभी नाही. . तो. . कभी नही ..म्हणत ज्ञानेश्वर जाधव रिंगणात

हे घ्या भुमीपुत्र.........
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कलचा विकास झाला नाही. विकासा पासून कोसोदुर आसलेल्या भागाचा विकास आणी राणीसावरगाव येथील भुमीपुत्र जि.प.सदस्य व्हायला हवा कारण काही भाग वगळला आहे म्हणून राणीसावरगाव येथील भुमीपुत्र जि.प.सदस्य व्हावा अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली तर हे घ्या ज्ञानेश्वर विश्वनाथ जाधव हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.ज्ञानेश्वर जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असा  कार्यकर्ते व गावकरी जनतेच्या आग्रहाखातर आणि त्याच्या हितासाठी निवडणूक लढविणार असल्याचे मत महासंवाद न्युज प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.तसे पहाता राणीसावरगाव परिसरातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी जाधव हे प्रयत्न करत असतात.यदाकदाचित पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर जनतेच्या तिकीटावर निवडणूक लढविणार आहे.अभी नही तो कभी नही म्हणत ठाम भूमिका घेतली आहे