पालम (अरुणा शर्मा) पालम कॉग्रेस संपर्क कार्यल्यात तालुक्यात काही दिवसात हैणारया जिल्हा परीषद व पंचायत समिती च्या निवडणूकी चि तयारी करण्या साठी व कॉग्रेस कडुन निवडणूक लढविणारया उमेदवाराची मुलाखाती सर्दर्भात बैठकिचे आयोजन करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉग्रेस चे जेष्ट नेते मुज्जा आन्ना कदम हे होते.तर बैठकिस मार्गेदर्शक करण्या साठी परभणी कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष मा.सुरेशराव वरपुडकर हे होते.या वेळी प्रमुख पाहुण्याचे व कॉग्रेसच्या जेष्ट नेत्याचे कॉग्रेस तालुका अध्यक्ष गुलाबराव सिरस्कर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
या वेळी बैठकीत मार्गदर्शन करताना सुरेशराव वरपुडकर म्हणाले कि कॉग्रेसला चांगले दिवस येत आहे.तरी तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या निवडणूक साठी सज्ज राहावे .या वेळी जि.प.व पं.स.च्या निवडणूकी लढविण्या साठी तालुक्यातुन अंसख्य इच्छुक उमेदवाराची हाजरी लागली होती.या वेळी शेख अहेमद यांची पालम कॉग्रेस शहर अध्यक्ष पदी निवड केली तर औदुस चाऊस यांची उपअध्यक्ष पदी निवड केली व नियुक्ती पत्र देण्यात आले.
या वेळी आलेल्या तालुक्यातुन कॉग्रेस कार्यक्रत्यात मध्ये जि.प.व पं.स.निवडणूक लढविण्या साठी उत्सवात दिसत होते. या वेळी गट गणातुन आलेल्या उमेदवाराचे आप आपल्या परिसरातील महिती दिली तसेच येणारया अगामी निवडणूकित या कार्यक्रत्या मधून योग्य उमेदवाराची निवड करण्यात येतील.तसेच या बैठकित पालम तालुक्यातील विविध गावातुन असंख्य कॉग्रेस प्रेमी हाजर होते.या वेळी बैठकिस रामभाऊ गाडगे ,साहेबराव सिरस्कर , मुज्जा अन्ना कदम , कान्ताराव चव्हाण, हारीचद्र पवार ,स्वामी गुरूजी ,जनार्धन पातळे ,गुलाबराव सिरस्कर ,सौ.अरुणा शर्मा ,बाबेर आली ,शेख आहमद ,साबेर खुरेशी ,युवा नेते वैजनाथ हात्तीआबिरे ,बाळासाहेब कदम ,राहुल गायकवाड ,मुकद पाटील,साधु हक्के ,बालाजी कांबळे ,सखाराम पवार ,गजानंद भस्के , माणिक कीरडे ,शिवाजी भिमराव भुसनर ,हनुमंत देशमुख ,आबास आली ,माधव फाजगे ,औदुस चाऊस ,मलकाअजुन सुरनर ,विश्वनाथ बाबर ,नारायन वाडीवाले .आदी कार्यक्रता मोठया संख्यने हाजर होते.
टिप्पण्या