गुंजेगाव पंचायत समिती निवडणुक हरिश्चंद्र पांढरे लढवणार...!
**************************
गंगाखेड ( प्रतिनिधी ) गुंजेगाव पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीने उमेदवारी दिल्यास हरिश्चंद्र पांढरे निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.हरिश्चंद्र पांढरे हे गंगाखेड तालुक्यातील पांढरेवाडी येथील रहिवासी आहेत ते राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे काम करण्यात सहभागी असतात. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात .विशेष म्हणजे कार्यकर्ते सांभाळनारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे
टिप्पण्या