मुख्य सामग्रीवर वगळा

आज संपर्क कार्यालयाचा शुभारंभ

आज संपर्क कार्यालयाचा शुभारंभ
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
गंगाखेड { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गंगाखेड ग्रामीण पत्रकार संघ व दैनिक पुण्यनगरी कार्यालयाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमा तालुक्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचेआवाहन गंगाखेड ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश कातकडे , सचिव सय्यद गौस , भागवत जलाले , राणीसावरगाव संघाचे अध्यक्ष राहुल बनाटे यांनी केले आहे

टिप्पण्या