पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार :- पांचाळ
**************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे बजरंग विश्वनाथराव पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे. राणीसावरगाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी पुर्ण ताकदीने पेलली आहे त्यामुळे हि जबाबदारी म्हणजेच पंचायत समितीची उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले
टिप्पण्या