मुख्य सामग्रीवर वगळा

शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार :- भोसले

शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविणार :- भोसले
*************************
पुर्णा ( रिपोर्टर : बालासाहेब चांदणे ) पुर्णा तालुक्यातील देऊळगाव ( दु ) पंचायत समिती निवडणूक शिवसेनेच्या वतीने बानेगाव चे सरपंच विशाल रामकिशन भोसले हे लढवणार असल्याचे खास सुत्रांनी सांगितले आहे.त्यानी विकास कामाची द्रष्टी ठेवून कामे पूर्ण केली आहेत.शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने आ.राहुल पाटील यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे त्यांना मोठा फायदा होणार आहे.पक्षाने तिकीट दिल्यास संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे ते महासंवाद न्युज प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले

टिप्पण्या