मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुक लढवणार :- पोले सर

राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुक लक्ष्मणराव पोले सर लढवणार :- पोले
**************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याचे मत लक्ष्मणराव पोले सर यांनी महासंवाद न्युज शी बोलताना सांगितले आहे .गंगाखेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड केली ती जबाबदारी मी पुर्णपणे सांभाळून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.या पुढेही सुरूच राहणार आहेत. शेवटच्या क्षणी पर्यंत पक्षाचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. राणीसावरगाव येथे विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम आयोजित करून समाज सेवा सर करता असतात असे त्यांनी स्पष्ट केले आहे . तसे  पहाता सरांचे परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात परिचित आहेत.राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

टिप्पण्या