मुख्य सामग्रीवर वगळा

विकासाच्या बळावर निवडणूक लढवणार :- श्रीनिवास मुंढे

विकासाच्या बळावर निवडणूक लढवणार :- श्रीनिवास मुंढे
*************************
राणीसावरगाव (प्रतिनिधी) राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कलचा विकास भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.आणि सर्वागीण विकासासाठी मतदाराच्या आग्रहाखातर व विकासाच्या बळावर निवडणूक लढवणार असल्याचे मत महासंवाद न्युज प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे. राणीसावरगाव येथे विकास निधीतून अनेक ठिकाणी कामे केली आहेत. राहिलेली कामे पूर्ण करण्यसाठी संधी मिळावी. राणिसावरगाव जिल्हा परिषद सर्कलचा विस्तार मोठा होता आता कमी करण्यात आला आहे त्यामुळे सर्व गाव,वाड्या,तांड्याचाही विकास सहज करता येईल.मतदार राजाच्या आग्रहाखातर निर्णय घेतला असल्याचे समजते.

टिप्पण्या