पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार :- देशमुख
*************************
पालम (रिपोर्टर अरूणा शर्मा) पालम तालुक्यातील रावराजूर पंचायत समिती निवडणुक राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिली तर गंगाखेड शुगरचे संचालक राजेश नारायणराव देशमुख हे लढवणार असल्याचे खास सुत्रांनी सांगितले आहे.देशमुख हे पालम तालुक्यातील घोडा या गावचे रहिवासी आहेत.त्याचे विकास कामे करण्यात जास्त लक्ष केंद्रित करतात. पक्षाने संधी दिल्यास रावराजुर पंचायत समितीचा विकास आराखडा तयार करून कामे केली जातील. शेतकऱ्याचां विकास साधण्यासाठी प्रयत्न करतो.मा.रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली विकास घडवून आणण्यासाठी जनतेने संधी द्यावी असे मत गंगाखेड शुगर चे संचालक राजेश देशमुख यांनी व्यक्त केले आहे
टिप्पण्या