केरवाडी पंचायत समिती निवडणूक विश्वजीत स्वामी लढवणार
* * * * * * * * * * * * * * * *
पालम ( प्रतिनिधी ) पालम तालुक्यातील केरवाडी पंचायत समिती निवडणूक रिंगणात विश्वजीत स्वामी उतरणार असल्याचे त्यांच्या खास सुत्रांनी सांगितले आहे. सविस्तर माहिती अशी की पालम तालुक्यातील केरवाडी पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी सुरू असून यामध्ये मातबर नेते रिंगणात उतरणार आहेत मात्र सर्वसामान्य जनतेची जाण असणारा तरूण युवा नेता विश्वजीत गुरूनाथ स्वामी निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे मात्र कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हे माञ समजले नाही. त्याच्या आई सामाजिक कार्यकर्त्यां आहेत तर वडिल सैन्यात आहेत.
टिप्पण्या