सस्नेह निमंत्रण
*---------*-----------*
नमस्कार. . . . .
महामुने परिवाराकडून आपणास व परिवारास शुभ विवाहचे सस्नेह निमंत्रण... चि.सौ.का द्रोपदी (गौरी) व चि.सुशिल यांचा शुभ विवाह दि.23 नोव्हेंबर रोजी ठिक 1.41 वाजता ज्ञानगंगा महाविद्यालय पालम रोड राणीसावरगाव येथे होणार आहे तरी वधू-वरास शुभ आशिर्वाद देण्यासाठी सहकुटुंब,सहपरीवार उपस्थित राहावे
विनित
प्रा.रमेश महामुने
( रिपोर्टर पुण्यनगरी )
* * * * * * * * * * * * *
शिवाजी महामुने
(सहशिक्षक गंगाखेड)
* * * * * * * * * * * * * *
दीपक नांदुरे
(प.स सदस्य गंगाखेड )
टिप्पण्या