मालेवाडी पंचायत समिती निवडणूक प्रणित खजे लढवणार
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
गंगाखेड { प्रतिनिधी } मालेवाडी पंचायत समिती निवडणूक ईरलद येथील उच्चशिक्षीत तरूण प्रणित खजे रिंगणात उतरणार असल्याचे त्यांच्या खास सुत्रांनी सांगितले आहे.
सविस्तर माहिती अशी की ईरलद येथील पंधरा वर्ष ग्रामपंचायत सत्ता असलेल्या खजे घराण्याचे राजकीय ताकद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल यात शंका नाही.विशेष म्हणजे उच्च शिक्षण प्राप्त केलेला तरूण पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्या पाठीशी जनता राहिल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.याच बरोबर सामाजिक जाणीव ठेवून गरजु रुग्नाना फळ वाटप,रक्तदान शिबीर,आदर्श शिक्षक सत्कार सभारंभ,दिपीवली निमीत्य मिठाई वाटप अश्या अनेक उपक्रम राबविले आहेत त्यामुळे थेट जनतेशी संपर्क असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार आहेत हे माञ काही दिवसांनी पुन्हा आपल्या समोर महासंवाद न्युज घेऊन येणार आहे
टिप्पण्या