मुख्य सामग्रीवर वगळा

रामप्रभू मुंढे यांनी केलेल्या कामाचा आढावा

रामप्रभू मुंढे यांनी केलेल्या कामाचा आढावा थोडक्यात
* * * * * * * * * * * * * * * * *
गंगाखेड नगर परिषद निवडणूक २०१६-१७
-----------------------------------------
गंगाखेड { प्रतिनिधी } गंगाखेड नगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू असून दि 27 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून रामप्रभू मुंढे हे नगराध्यक्ष पदांवर कार्यरत असताना केलेल्या मागील कामाचा आढावा थोडक्यात घेतला आहे .
सविस्तर माहिती अशी की आपल्या गंगाखेड शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर,चिंतामणी मंदिर ते पाण्याची टाकी हा पुर्ण परिसरातील नागरिकांची गेल्या २५ वर्षेपासुन मागणी होती . त्यानुसार नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे यांनी रस्ता तयार करुन वाहनांना जाण्यासाठी सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठा अडसर दुर झाला आहे. या कामा मुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत

टिप्पण्या