मुख्य सामग्रीवर वगळा

भाऊसाहेब कुकडे निवडणूक लढवणार

भाऊसाहेब कुकडे निवडणूक लढवणार
*******************************
पुर्णा ( रिपोर्टर बालासाहेब चांदणे ) मालेवाडी पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा धनगर समाजाचे नेते भाऊसाहेब रघुनाथ कुकडे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांच्या खास सुत्रांनी सांगितले आहे. याचप्रमाणे रबदाडे मामा याचे निकटवर्ती मानले जातात जर पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे

टिप्पण्या