मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगावात आ.धनंजय मुंडे यांची सभा

राणीसावरगावात आ.धनंजय मुंडे यांची सभा
राणीसावरगाव { प्रतिनिधी } जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा  राणीसावरगाव येथे दि.11 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे
राणीसावरगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही धनंजय मुंडे यांच्या द्रष्टीकोणातून महत्त्वाची मानली जात आहे कारण दि 9 फेब्रुवारी रोजी पंकजा मुंडे यांनी पिंपळदरी येथे सभा घेतली आहे आता धनंजय मुंडे हे काय बोलणार यावर चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे उमेदवार सय्यद अल्ताफ व सौ.महानंदाताई जाधव याच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती औंकार आंधळे यांनी दिली

टिप्पण्या