मुख्य सामग्रीवर वगळा

*‼निमंत्रण पत्रिका‼*

🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀
       *‼निमंत्रण पत्रिका‼*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*वार्षिक स्नेहसंमेलन -२०१७*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*श्रीमान*---------------------

   आपणास निमंत्रित करण्यात येते कि,जि.प प्रशाला राणीसावरगाव ता. गंगाखेड जि.परभणी* _शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन  (सांस्कृतिक )कार्यक्रम- 2017_
*दि. 25/02/2017 वार-शनिवार रोजी सायंकाळी. 6 :00वाजता* आयोजित करण्यात आलेला आहे .तरी आपण आवश्य उपस्थित राहून बाल कलाकांराना प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणित करावा हि नम्र विनंती.

🎵🎵🎤🎤🎤🎧🎧🎧🎷🎷
      उद्घघाटन  व मार्गदर्शनानंतर लगेच विध्यार्थी विविध गुण दर्शन कार्यक्रम ,

*‼वार्षिक स्नेह संमेलन २०१७‼*

चे सादरीकरण होणार आहे.
      विद्यार्थ्याच्या कला गुणांचा विविध रंगी आविष्कार.
      _"ग्रामीण भागातील विद्यार्थी देखिल दर्जेदार कार्यक्रम सादर करून दाखवू शकतात हे तुम्ही अनुभवाल."_
🎻🎻🎷🎷💃💃🎸🎸👫👫

      तरी आपण कार्यक्रमास उपस्थित राहून मनमुराद  आनंद लुटावा.हि विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विनीत :- जि.प.प्रशाला , ग्रामपंचायत,शाळा व्यवस्थापन समिती,समस्त गावकरी व शिक्षक, शिक्षक्तेतर कर्मचारी .राणिसावरगाव ता.गंगाखेड

टिप्पण्या