मुख्य सामग्रीवर वगळा

' अल्ताफ ' या वादळाला थोपवणं अशक्य :- काॅमनमॅन

'अल्ताफ' या वादळाला थोपवणं अशक्य :- काॅमनमॅन
* * * * * * * * * * * * * * * * * * * * *
तस राणीसावरगावच्या राजकारणात हे नाव नविन नव्हतं मात्र राजकीय वर्तुळात जनसामान्य मानसातला आपला माणूस म्हणून अल्ताफ याच्याकडे पाहिल्या जात आहे जनतेची सेवा करण्यासाठी जणू त्यांनी चंगच बांधला आहे या लोकप्रिय व्यक्तीमत्वाने अल्पशा काळात वडील सरपंचपदी विराजमान होताच विकास कामे करत तालुक्यात नव्हे तर जिल्ह्य़ात आदर्श घ्यावा असा विकास करून दाखवून राजकारणाच्या परिसिमा ओलांडून स्वता:ची ख्याती निर्माण केली.आणि लोकांनी दिलेली धुरा सरपंच प्रतिनिधी म्हणून सांभाळली.
राणिसावरगावकरांना जो विकास अपेक्षित होता तो सय्यद अल्ताफ यानी करून दाखवला होता त्यामुळे पुर्ण ग्रामपंचायत त्याच्यासह मधुकर जाधव, नारायण जाधव, औंकार आंधळे, राजू जाधव, याच्या नेतृत्वाखाली ताब्यात दिली.हा विश्वास नेत्यावर नव्हता त्या नेत्यांतला आपला माणूस म्हणून त्याच्यावर होता. आपला नेता शोधला होता जनतेने म्हणून एकमुखाने चर्चा रंगवली ती जिल्हा परिषद निवडणूकीची ही निवडणुक स.अल्ताफ यांनी लडवावी असा सुर जनसामान्य जनतेतुन उमटत होता. सर्वजाती धर्मातील लोकांच्या ओठांवर एकच नाव होतं ते म्हणजे स.अल्ताफ ....या तरूण नेत्याला त्याच बरोबरीने जनतेनी भरभरून प्रतिसाद दिला मात्र निसटता पराभव झाला आणी गावावर जणू शोककळा पसरली असे चित्र निर्माण झाले .कारण त्यांना आपला माणूस हवा होता असे दिसत होते.त्याचे उदाहरण म्हणजे गावाने दिलेली मते पाहिली तर सर्वाधिक मते सय्यद अल्ताफ याच्या पारडय़ात टाकली आहेत.50% मते एकट्या स.अल्ताफ याना तर 50 % मध्ये बाकिचे तिन उमेदवार म्हणजे लोकनेता कोण आणी हे कोण हे त्यांनी अत्मपरिक्षण करावे म्हणजे धनशक्ती विरूद्ध जनशक्ती ची लढत कळेलं ज्या तरूणाला राजकीय खेळ्या काय असतात? हे माहिती नव्हतं नाही तर जमिन चाटाय लावली असती हे माञ नक्की. ..? यापुढे स.अल्ताफ हे काय पाउल उचलतील यावर सर्व काही निर्भय आहे ते राजकारणात सक्रीय झाले तर अल्ताफ या वादळाला थोपवणं अशक्य आहे ज्यांना विश्वास बसत नाही त्यानी यापुढील अल्ताफ याची रणनिती पहायला विसरू नये.

                                          एक काॅमनमॅन

टिप्पण्या