मुख्य सामग्रीवर वगळा

औंकार आंधळे याची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड


औंकार आंधळे याची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * राणीसावरगाव { प्रतिनिधी } राष्ट्रवादी युवक काॅग्रेस पार्टीच्या परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी औंकार आंधळे याची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील राष्ट्रवादीचे नेते औंकार आंधळे यांनी गेली अनेक वर्षे पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे . त्याच्या पक्षाचे काम पाहून आ.धनंजय मुंडे यांनी स्तुती करत राष्ट्रवादी युवक काॅग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे स्वागत आ.मधुसुदन केंद्रे,स.अल्ताफ स.अकबर, नारायण जाधव,दत्ता जाधव प.स सदस्य, सरपंच प्रा.पि.एल राठोड, सुरेश चव्हाण, संजय रायबोले, राजू जाधव, मधुकर जाधव, आदींनी केले आहे.

टिप्पण्या