नांदेड़ (प्रतिनिधी )
संपूर्ण जगाच्या नकाशावर पविञ शहर म्हणून आदर सन्मानाचे स्थान म्हणून नावलौकिक मिळवलेल्या व दशमेशपिता श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराजांच्या पविञ चरण कमलांनी धन्य झालेल्या या पावन नगरीत आजही माणवरुपी दानवांच्या शैतानी कार्यवाह्या उघडपणे चालतात याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सदरील पविञ शहरात निषिद्ध अश्या व माणवी शरीरात जहर बनुन कर्करोग पसरवणाऱ्या गुटखा तंबाखू सिगार या तंबाखूजन्य पदार्थ ठोक विक्रीचे शैतानी प्रवृत्तींनी प्रमुख केंद्र बनवल्याचे दिसत आहेनांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा पदभार श्री.चंद्रकिशोर मिना यांनी स्विकारल्या नंतर त्यांनी अनैतिक व्यवसाय तसेच तंबाखूजन्य व नशिल्या पदार्थांची तस्करी करणाऱ्या समाजविघातक शैतानी प्रवृत्ती विरोधात धडक मोहीम राबविल्याचे दिसत असुन पोलीस अधिक्षक मिना यांच्या विशेष पथकाने शहरात जवळपास २५ लाखाचा विविधकंपनीचा अवैध गुटखा जप्त करून अवैध गुटखा तस्करां विरोधात धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केल्याचे दिसत असुन जप्त केलेला अवैध गुटखा इतवारा पोलीस स्टेशन मध्येजमा करण्यात आला असल्याने अवैध गुटखा तस्करीला प्रोत्साहन देणारे भ्रष्ट जिल्हा अन्न व औषधी प्रशासन विशेष पथकाच्या कार्यवाहीने हादरले आहे त्यांनी पुढील कार्यवाया करायला जाणीव पुर्वक विलंब लावत पंचनामा करत असताना गुटख्याच्या किमती जाणीव पुर्वक कमी दाखवत बाजारात मिळणारा भाव न लावता पाकीटावरील किमती लावुन ह्याचा केसेसचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला व ज्या आरोपीताकडून माल पकडले ते स्वतः आमच्या मालाची किमत सांगत असताना मात्र अन्न व औषधे प्रशासनाची अधिकारी मात्र त्या किमती मात्र २५ टक्के लिहून आपली मनमानी करीत होते त्यामुळेच पोलीस अधिकारी चिंचोलकर त्यांचे कर्मचारी व या अधिका-यात खटके उडत होते..दरम्यान सगळा माल संबंधित पोलीस स्टेशन मध्ये जमा करत असताना सुद्धा या विभागाचे अधिकारी यानी कुठलाही वाहन नआणल्यामुळे शेवटी पोलीस अधिक्षकांच्या पथकाने पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांना विनंती केल्यानंतर त्यांनी दंगा नियंत्रण पथकाचे एक ट्रक दिलेल्या नंतर सदर गुटखा इतवारा पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आला दरम्यान तिन्ही गुटखा विक्रेत्या विरोधात न्यायलयात पुढील कार्यवाही करण्यात येतो अशी माहीती पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी दिली आहे..दरम्यान पोलीस अधिक्षकमिना यांनीच अन्न व औषध प्रशासन विभागाचे असहकार करणा-या अधिकारी व कर्मचारी विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी होत आह
टिप्पण्या