जालना / ( प्रतिनिधी )- जालना जिल्ह्यात 1जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत 8लाख 50 हजार वृक्ष लागवड होणार असून वृक्ष लागवड कार्यक्रमात सर्वानी सहभाग नोंदवावा . आशे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वछता मंत्री मा.ना.बबनराव लोनीकर यानी केले.सध्या जालना जिल्ह्यात 8 लाख 50 हजार रोपे सध्या उपलब्ध आहेत . जिल्ह्यात तालुकास्तरीय समित्यांची स्थापना समन्वआधिकर्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत .कोणते वृक्ष कोठे लावायचे याचे प्रशिक्षण वण विभागाकडून दिले जाणार आहे. जिल्ह्यात विविध स्तरावर कारखाने ,सेवा भावी संस्था ,शाश्कीय - अशाश्कीय संस्था , धार्मिक ठिकाने , मजूर संस्था व तसेच जलयूक्त शिवार कार्यक्रमात क्षेत्रे यांच्या माध्यमातून जण जागृती करुन वृक्ष लगवाडिस सहभाग घेण्यात येत आहे.
टिप्पण्या