मानवत : तालुक्यातील नागरजवळा गावात 15 जुलै 2017 शनीवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सौ . शांताबाई शुभास होगे सौचास गेल्या असता रानडुकराच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या असुन वेळीच हाॅस्पीटल गाटल्याने सध्या त्याची प्रक्रती ठीक आहे . 16 जुलै 2017 रवीवारी सकाळी 8 वाजता मानवत येथील शिकलकरी रानडुकर पकडण्यासाठी आले असता ग्रामस्थ मनोहर रोडे यांना 8:30 च्या सुमारास रानडुकराने धडक मारल्याने गावक-याच्या नाकी नऊ आले आहे .रानडुकर पकडन्यास शिकलकरी लोकांना अपयश आल्याने गावात भितीचे वातावरन तयार झाले आहे .
टिप्पण्या