Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

विविध मागन्याचे भा.प.से.पार्टीचे जिल्हा आधिकारी यांना साकडे... ( ऑनलाइन प्र सुरेश कवडे )

परतुर / प्रतिनिधि- परतुर तालुक्यातील मौजे.पिंप्रुळा येथील ग्रामपंचायत हद्दीतील व ग्रामपंचायत कार्यालयातील आतिक्रमने हटवन्यात यावे.तसेच आंगनवाडी व इयत्ता 1ली ते इयत्ता 5वि पर्यन्त वर्ग शाळा मौजे पिंप्रुळा या गावापासून अंदाजे 2 किमी अंतराने आहे .ती शाळा गावातच भरावी ती या कारणास्तव गावातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी परतुर येथे चांगल्या शाळेत दाखले घेतले आहेत व काही विद्यार्थ्यान्ना ये जा करणे चा मानसिक त्रास सहन करावा लागतो.यांकरीता भारतीय परिवर्तन सेना ( पार्टी )च्या वतीने मा.जिल्हा आधिकारी यांना घातले साकडे .व तसेच गावातील सरकारी विहिरिला मुकलब आसे पाणी आसूण सुधा गावाला सम्पूर्ण गावाला गावच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे .गावच्या सरकारी विहिरिचे पाणी गावच्याच कुण्या व्यक्तीच्या शेताला पुरवल जात आहे.तसेच गावातील सांडपान्याची योग्य ती विल्हेवाट लावणे ते सांडपाणी गावातून दलित वस्तीत येते व तेथे घनिचे सामराज्य वाढलेले दिसत आहे.आणखी मंजे हिन्दू धर्मातील नाग्रिकाना स्मशाण भूमी उपलभ करुण देण्यात यावी.व तसेच या मागन्यांसाठी गेल्या काही महिन्यापूर्वी उपविभागीय कार्यालय परतुर येथे उपोषण केले होते.परंतु त्यांनि घटनेचा सांगावा सांगावा करत व आश्वासणे देऊन  उपोषण उठवले पण आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊले उचलली नाहीत