मुख्य सामग्रीवर वगळा

सुरू होतोय ..पेपर कट्टा..नेमकं काय घ्या जाणून

राणीसावरगाव येथील श्री केदारेश्वर सेवा मंडळ संचलीत 'सामाजिक बांधिलकी पेपर कट्टा' या नावाने गावकरी मंडळाना देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचनात याव्यात आणि शेतकरी, शेतमजूर, गावकरी याना अधिक माहिती मिळेल यावनी उदेशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे शरदआप्पा मंगलगे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे . त्याच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे याचे ठिकान- योगी मेडीकल बाजार मार्केट  राणी सावरगाव येथे उभारण्यात येणार आहे

टिप्पण्या