मुख्य सामग्रीवर वगळा

खा.छ.उदयनराजे भोसले अटकेच्या निशेधार्त आज परभणी येथील पाथरी तालुक्यात बंदची हाक - आ . बाबाजानी दुर्रानी


परभणी / पाथरी -
नुकतेच लातुर पोलीसांनी खंडनीचा आरोप लाऊन खा .छ . उदयनराजे भोसले यांना अटक केली आहे . संबधीत घटनेचे पडसात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटत आहेत . खेड्या पाड्यातील जनतेमध्ये असंतोष पसरला आहे . प्रत्येक शहरात खा छ उदयनराजे भोसलेंचे समर्थक अटकेचा निशेध व्यक्त करत आहेत . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाथरीचे आ . बाबाजानी दुर्रानी यांनी उद्या दि 26 जुलै 2017 ला पाथरी बंदची हाक दिली आहे . सोबतच बंद शांततेत पार पाडन्याची जबाबदारी आपल्या पक्ष कार्यकर्त्यावर सोपवली आहे . जास्तीत जास्त लोकांनी बंदमध्ये सहभागी होन्याचे अवाहन आ . बाबाजानी दुर्रानी यांनी जनतेला केले .

टिप्पण्या