मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीनिवास मुंडे यांनी नेमकं केलय काय घ्या जाणून. . ऑनलाइन महासंवाद न्युज

राणीसावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतनीकरनासाठी निधीची मागणी
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
राणीसावरगाव( प्रतिनिधी ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीसाठी आज भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मा.श्रीनिवास मुंडे यांनी मा.शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांच्याकडे १ कोटी ४ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे .राणीसावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक असल्याचे जिल्हा परिषद परभणी येथे मुख्याध्यापकांनी अनेक वेळा कळविले आहे मात्र ते काम होताना दिसत नाही मा.सभापती श्रीनिवास मुंडे यांनी मा.शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांच्याकडे १ कोटी ४ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आज जिल्हयातील विविध शैक्षणिक समस्यांबद्दल मा.मंत्री महोदयनबरोबर चर्चा केली .तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सोयीसुविधा मिळावीत अशी मागणी त्यांनी केली .यावेळी मा.गव्हाणे साहेब उपस्थित होते.

टिप्पण्या