मुख्य सामग्रीवर वगळा

पिकविमा भरण्यासाठी शेतकर्‍यांचा बैलगाडी सह रात्रभर बॅके समोर मुकाम

राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांनी पिकविमा भरण्यासाठी रांगा लागल्या मात्र गेल्या दोन दिवसापासून रांगेत उभे राहून सुद्धा नंबर न आल्यामुळे अखेर फूगनरवाडी येथील शेतकरी बापाजी उद्धव फूगनर यानी आपल्या बैलगाडी सह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅके समोर मुकाम ठोकला शेतकर्‍यांस पहाण्यासाठी बघ्याची गर्दी जमली होती . शासनाने पिकविमा भरण्यासाठी शेतकर्यांना वेळ न देता त्यात ऑनलाईन न भरता ऑफलाईन फार्म घेउन वेळ व प्रसंगी लाट्याकाट्या खण्यास भाग पाडले आहे असे धोरण बंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा या सर्व बाबींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राणीसावरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर आपला मुकाम ठोकलाआहे.

टिप्पण्या