Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

चर्चेस उदान. .. राजीनामा देणार नाही :-प्रा.राठोड

राणीसावरगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राणीसावरगाव विकास आघाडीचे पॅनल प्रमुख सय्यद अल्ताफ , मधुकर जाधव , प्रदीप जाधव , याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात आली होती त्यानंतर सरपंचपदी प्रा.पी.एल राठोड यांची वर्णी लागली.त्यावेळी अडीच वर्षे प्रा.राठोड त्यानंतर अडीच वर्षे दुसरा सरपंच निवड करण्यात येणार असल्याचे समजते त्यानंतर सध्या दोन वर्षांत सरपंच बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानूसंगाने महासंवाद न्युज ने सरपंच प्रा.राठोड याच्याशी चर्चा केली असता मी अडीच वर्षे राजीनामा देणार नाही .? असे स्पष्ट केले आहे.
मग सध्या राजीनाम्यावर चर्चा करणाराचे स्वप्न साकार होणार नाही असे दिसते. मात्र पॅनल प्रमुख सय्यद अल्ताफ , मधुकर जाधव हे काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे. यावर पुन्हा स्पेशल रिपोर्ट देणार आहोत ...पाच वर्षे दोन सरपंच विकासाचं काय  ?