मुख्य सामग्रीवर वगळा

मा.ना.बबनराव लोनिकर यांच्या संयूक्त माध्यमातून वाढोना येथे वृक्ष लागवड

जालना / प्रतिनिधि -  सध्या महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या वृक्षलागवड अभियानांतर्गत,जिल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे  ( पाणीपुरवठा व स्वच्छता  मंत्री ) बबनराव  लोणीकर व तसेच माजी जी.प.उपाध्क्ष राहुल  लोणीकर यांच्या संयुक्त विद्यमातुन आज वाढोणा येथे वृक्ष लागवड करण्यात आली
त्या प्रसंगी उपस्तित...
रामेश्वर काका तनपुरे (सभापती)पं. स. परतुर, सरपंच माऊली काका तनपुरे,  ग्रामसेवक गजभरे साहेब, विष्णु बप्पा तनपुरे, अच्युत शेळके गावकरी  मुख्याध्यापक-शिक्षकवृंद विद्यार्थी वृक्ष लागवड उपस्तीत होते...

टिप्पण्या