मुख्य सामग्रीवर वगळा

पिंपळगाव(खं) येथे वृक्षदिंडी अंन वृक्षारोपण..महासंवाद न्युज

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संचालित
पिंपळगाव खंडाळा ता वैजापूर येथे कृषी महाविद्यालयीन कृषिदूतांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
सरपंच सुदाम काटे होते यावेळी ग्रामसेवक तत्तार साहेब
‌शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र काटे जि. प.शाळेचे मुख्याध्यापक अकोलकर सर आणि सर्व ग्रामस्थ (गावकरी) आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात वृक्षदिंडीने झाली.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  कृषिदूत वैभव शिंदे, दत्ता तागड, अमोल राऊत , चंद्रशेखर पवार ,संकेत शेळके, अतुल बनकर, तव्वक्कल मोहम्मद, शिवा, विष्णू दीपक,   एस किरण यांनी परिश्रम घेतले

टिप्पण्या