नवनिर्वाचित सरपंच सोमनाथ कुदमुळे याचा सत्कार
राणीसावरगांव (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवनिर्वाचित सरपंच सोमनाथ कुदमुळे व स.अल्ताफ याचा दि.25 सप्टेंबर रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक नारायण जाधव हे होते तर सत्कारमुर्ती नूतन सरपंच सोमनाथ कुदमुळे तर सय्यद अल्ताफ याचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीत मधूकर जाधव, भुषण गळाकाटू,दत्ता जाधव, रमेश कुलकर्णी,महारूद्र बेंबळगे, बालासाहेब कवडे, बाळासाहेब भिमनपल्लेवार, मैनुद्दीन तांबोळी,माधव राठोड,ग्रामसेवक बाळासाहेब तिडके, संजय रायबोले , रमेश महामुने, धनंजय जाधव,मुख्याध्यापक रावसाहेब कातकडे, आदीजन उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
******************************************
टिप्पण्या