मुख्य सामग्रीवर वगळा

पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांचा सत्कार...महासंवाद न्युज

पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांचा ग्रामपंचायतच्या वतिने सत्कार
राणीसावरगांव ( प्रतिनिधी ) राणीसावरगांव येथील श्री रेणूकादेवी नवरात्र महोत्सवा निमित्य बंदोबस्त पहाणी साठी परभणी जिल्हयाचे पोलीस  अधीक्षक दिलीप झळके आले असता श्री रेणूकादेवीचे दर्शन घेउन सर्व परिसराची पहाणी करण्यात आली त्याच्या समवेत ए.पि.आय गजानन पाठक , राजू जाधव , मकसूद पठाण आले होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतिने पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित सरपंच सोमनाथ कुदमुळे ,स.अल्ताफ स.अकबरसेठ,मधूकर जाधव , रमेश कुलकर्णी , औंकर आंधळे , दत्ता जाधव ,माजी सरपंच प्रा.पी.एल.राठोड , सुरेश चव्हाण , धनंजय जाधव , माधव राठोड , महारूद्र बेंबळगे , संजय रायबोले ,एकनाथ आडे , आदीजनउपस्थित होते यावेळी पोलीस स्टेशन संदर्भासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

टिप्पण्या