जय भगवान गणेश मंडळ अरबुजवाडी यांचा कडून अतिशय चांगले उपक्रम राबविले जात आहेत
मंडळाचे मुख्य मार्गदर्शक प्रेमभाऊ मुंडे (जिल्हा उपाध्यक्ष जय भगवान महासंघ) मुख्य प्रवर्तक दिलीप मुंडे सल्लागार माधव माळवे अध्यक्ष गणेश मुंडे तर उपाध्यक्ष राम मुंडे हे आहेत . त्यांनी गावची दुर्दशा पाहून ग्रामपंचायत ला वेळो वेळी गाव स्वच्छ करावे ही विनंती केली होती . पण ग्रामपंचायत चा भोंगळ कारभाराला कंटाळून शेवटी मंडळाने असे ठरविले की दर वर्षी अखंड हरिनाम भागवत सप्ताह ठेवला जातो तो रद्द करून जो खर्च तिकडे येणार होता तो रद्द झाल्यामुळे ते या पुठे ते समाज उपयोगी काम केले पाहिजे जेणे करून गावातील घाण बाजूला सारून गाव स्वच्छ सुंदर दिसेल . गावातील लहान व मोठ्या जाणते साठी वेगवेगळ्या स्पर्धा पण अयोजित केल्या जातात . त्यात वयोगट नुसार वक्तृत्व स्पर्धा , रंगुळी स्पर्धा , शुद्ध लेखन स्पर्धा इ स्पर्धा आयोजित केल्या जातात . तसेच जे शासनाकडून उपक्रम राबविले पाहिजे होते ते ग्रामपंचायत च्या गोंधळ कारभारामुळे राबविले जात नाहीत तेच उपक्रम आता मंडळ राबविणार आहे . गावातील तरुण वेळो वेळी चांगल्या कामाला पुठे येतात ही गावातील या गावाची लक्षणीय बाब आहे . तसेच काम गावात स्वछता अभियान राबविले त्यात नाले सफाई , गावातील रस्ते सफाई , पाण्याच्या टाकी ची आतून बाहेरून सफाई करण्यात आली .आहे त्यामुळे गाव सुंदर तर झाले आहे .हरिभाऊ फड , गोविंद मुंडे , रमेश फड, मोकिंद मुंडे , सचिन मुंडे गुणाजी गवळी , बंटी मुंडे ,बालाजी बबन मुंडे , बालाजी सोनबा मुंडे , अभिमान शंकर मुंडे, ओमकार मुंडे,सिद्धेश्वर मुंडे नागनाथ मुंडे, लहू मुंडे, धनंजय मुंडे तरुण वर्गा बरोबर गावातील जेष्ठ लोक हभप नारायण महाराज मा पो भीमराव मुंडे ,राजेभाऊ मुंडे,शंकर मुंडे, वैजनाथ फड ,बंडू मुंडे ,बाळू मुंडे, श्रीमंत मुंडे , श्रीमती मुंडे माजी सैनिक सुधाकर मुंडे, सदाशिव फड, पिंटू मुंडे, सुग्रीव पंदिकोंडे या उपक्रमा बद्दल अभिनंदन तर करतच आहेत सोबत या उपक्रमात स्वतः सामील होत असून सोबत आहेत .त्यामळे परिसरातुन मंडळाचे व गावातील तरुणाचे कौतुक होत आहे
टिप्पण्या