मुख्य सामग्रीवर वगळा

जि.प प्रशालेतील अर्शनाज मुजमिल तांबोळी सर्वप्रथम

दहावीच्या निकालात केंद्रामधून जि.प प्रशाला  राणीसावरगाव मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या  10 वि बोर्ड परीक्षेत याही  वर्षी  जि.प प्रशाला राणीसावरगाव अव्वल ठरली असून शाळेचा  निकाल 100% लागला आहे या प्रशालेची  विद्यार्थिनी  कुमारी  अर्शनाज  मुजमिल  तांबोळी हिने  93.60%   गूण मिळवत  केंद्रात प्रथम क्रमांक  मिळवला  आहे,15 पेक्षा  जास्त  विद्यार्थी विषेश  प्राविण्य  मिळवून  ऊत्तीर्ण झाले असून 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 19 विद्यार्थी  द्वितीय श्रेणीत उत्तिर्ण झाले आहेत. एकूण 55  विद्यार्थापैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले आहेत.शाळेची वैभव  शाली परंपरा याही वर्षी कायम राहिली  असून या यशाबद्दल  शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब  कातकडे शाळा  व्यवस्थापन  समिती अध्यक्ष  ज्ञानेश्वर  जाधव  सय्यद अल्ताफ ,स.शि.गणेश  नरवटे,शेख कादर,भारत जाधव धनंजय  जाधव शेख चांद ,आदींकडून  कुमारी अर्शनाज मुजमिल  तांबोळीने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल  विशेष सत्कार  व अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या