मुख्य सामग्रीवर वगळा

अफवांवर विश्वास ठेवू नये: पोलीस

राणीसावरगाव परीसरात मुले पळवणारी टोळी आली असल्याची चर्चा करून अफ़वा पसरवण्यात येत आहेत असा कोणताही प्रकार घडला नाही यावर विश्वास ठेवू नये असे पोलीस स्टेशन पिंपळदारीचे पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी यांनी आव्हान केले आहे

टिप्पण्या