
दरम्यान, ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू नाही शकत. पण मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत. दूध उत्पादकांनी न घाबरता दूध पुरवठा करावा, तुम्हाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं अजब विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे.
तर मागणी मान्य न झाल्याने राजू शेट्टी यांनी रविवारी रात्रीपासूनच दूध पुरवठा बंद आंदोलन पुकारलं असून राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसेच गालबोट देखील लागलं आह
टिप्पण्या