मुख्य सामग्रीवर वगळा

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन

वसंतराव नाईक याच्या जयंती महोत्सवाचे आयोजन

राणीसावरगाव(प्रतिनिधी) राणी सावरगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक नाईक यांच्या 105 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन दिनांक 22 जुलै रोजी करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोमनाथ कुदमुळे तर उद्घाटक म्हणून देविदास राठोड हे उपस्थित राहणार आहेत वरील कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जि.प अध्यक्षा उज्ज्वला राठोड,खासदार संजय जाधव,आमदार मधुसूदन केंद्रे, संतोष मुरकुटे,सिताराम राठोड, दत्तराव जाधव,ज्ञानेश्वर जाधव,बाबुराव पवार,मैनोदीन तांबोळी,कांतराव चव्हाण,लखन राठोड,संदीप राठोड,साधना राठोड,स्वप्निल राठोड,सपोनि अविनाश खंडारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा जयंती सोहळा जिल्हा परिषद प्रशाला मैदानावर घेण्यात येणार असून सकाळी 11 वाजता हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दुपारी 1 वाजता गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध गायक सुनील चव्हाण यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पि.एल राठोड, सुरेश चव्हाण, माधव राठोड, एकनाथ आडे,बाळासाहेब चव्हाण, रामराव राठोड, सखाराम जाधव,भाऊसाहेब राठोड, गणेश राठोड, किसन नाईक,जालिंदर आडे, माधव पवार,अंबादास चव्हाण,अंकुश चव्हाण,लहू राठोड,बालाजी जाधव,पंढरी राठोड,रमेश राठोड,माधव राठोड,सुरेश राठोड,यांनी केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन समस्त बंजारा समाज सर्कल राणीसावरगाव याचा वतीने करण्यात आले आहे

टिप्पण्या