मुख्य सामग्रीवर वगळा

आदिवासी परधान समाज शिक्षक कर्मचारी समाजा तर्फे पुस्तक वाटप :-रिपोर्टर :-सचिन मेश्राम यवतमाळ

आदिवासी परधान समाज शिक्षक कर्मचारी समाजा तर्फे पुस्तक वाटप
केळापूर तालुक्यातील सुन्ना  येथे आदिवासी गरजु गरीब मुला मुलींना 8. 9. 10 च्या मुलांना दि 11 आॅगस्ट 2018 रोजी गावचे सरपंच मा. पवन चितकुंटलावार यांचे अध्यक्ष खाली ही पुस्तके व नोट बुक.वाटप करण्यात  आले यावेळी परधान समाजाचे सक्रीय कार्यकर्त संभा मडावी शिक्षक संघटनेचे मा. सुरेशजी गेडाम सर परधान समाज शाखा सुन्ना चे पदधीकारी र्किष्णा आडे चंद्रकांत मडावी पवन मडावी अमोल पंधरे व   आदि .युवा वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते समाजामध्ये परीवर्तन करायचे असेल तर ग्रामीण भागात जावुन त्यांची भेट घेवुन समस्या जाणुन घेतल्या पाहीजे व नंतर समस्या निकाली काढण्या साठी प्रयत्न केले पाहीजे आणी क्रुती मध्ये उतरुन त्याजी जाणीव करुन दिली पाहीजे तरच समाज संघटीत होवु शकेल  असे मत संभा मडावी यांनी यावेळी मांडले  आपण या.तालुक्यात जीथे कुठे समाज वास्तव करीत  असेल तिथे जावुन भेटी घेवुन समाज परीवर्तन घडविण्याचे काम करण्याचे ठरविले असून शिक्षक कर्मचारी च्या मदतीच्या माध्यमातुन हे.कार्य करत राहु असेही ते म्हणाले या वेळी  मोठ्या संख्येणे तरुण.मुले उपस्थित होते

टिप्पण्या