यवतमाळ :मारेगांव तालुक्यातील बोटोनी आदि. आश्रम शाळेत जागतिक दिन उत्साहात
.बोटोनी. ता.९ ऑगस्ट. येथील शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आदिवासी जागतीक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमची संस्कृती आमचा अभिमान आम्ही आदिवासी आमचा स्वाभिमान, या उक्तीच्या प्रेरणेने येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या पारमपारीक संस्कृतीचे जतन करीत गावात रॅली काढून पारंमपारीक नृत्य कलेच्या अविष्काराने येथील ग्रामस्थांना आर्कर्षीत केले. उर्वरीत कार्यक्रम शालेय परिसरातील रंगमंचावर घेण्यात आले असून तब्बल पाच तास चाललेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य व्ही.एफ. मडावी असून प्रमुख पाहुने गावातील सरपंच्या सौ. मंजुषा मडावी, पो. पा. मुकुंदराव बदखल यांची उपस्थिती लाभली. यावेळी सन 2018 शालांत परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा व सेवानिवृत कर्मचारी श्री. एन. एल. उईके, श्री. पि. एम. कोडापे, सौ. मंगलाताई आत्राम यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून मान्यवराचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. रहाटकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाळेतील विध्यार्थी निखील भोगेकार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीते करीता प्रा. दिपाली देशमुख, प्रा. कु.एस.आर. हांडे, कु. करुणा वाघाडे, ग्रंथपाल विभाग प्रमुख आशिष उके व संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

टिप्पण्या