मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजश्री जामगे यांच्या जनसंवाद यात्रेचा दूसरा टप्पा संपन्न

सुखापुरी (प्रतिनिधी) अंबड तालुक्यातील सुखापुरी व महसूल मंडळातील लखमापुरी,बेलगांव,रेवलगाव,वडिकाळ्या,कुकडगाव,रुई,भारडी सह इतर गावात जाऊन परभणी येथील समनविका राजश्री जामगे यांनी जनसंवाद यात्रा,लाभार्थी संपर्क,"बेटी बचाव बेटी पढाओ" तसेच प्रत्येक शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा या अभियाना अंतर्गत घनसावंगी मतदार संघात यापूर्वी पहिल्या टप्प्यात ५८ व आता दुसर्‍या टप्यात ६६ अश्या १२४ गावांना दोन टप्यात भेटी देऊन गावांची परिस्थिती समजून घेतली. बेटी बचाओ बेटी पढाओ परभणी जिल्हा समन्वयीका व परभणी लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या लाभार्थी संपर्कप्रमुख राजश्री जामगे गेल्या पाच दिवसांपासुन घनसावंगी मतदार संघात फिरुन संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी तसेच विद्यार्थ्यांशी गावोगाव जाऊन संपर्क साधत आहेत.पाच दिवशीय दौर्‍याच्या दुसर्‍या टप्याच्या शेवटच्या दिवशी सुखापुरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहीती दिली.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, 'दुष्काळाशी सामना करत असतांना महाराष्ट्र शासन जनावरांसाठी चारा छावण्या,टंचाईग्रस्त क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर,स्वस्त धान्य दुकानातु...