नाशिक ते मुंबई भारतीय किसान सभेच्या वतीने काढलेल्या मोर्चा तील शेतकऱ्यांना त्रास दिल्याबद्दल पाटोदा द्या मध्ये शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा(रिपोर्टर :-डॉ.हरिदास शेलार)
*नाशिक ते मुंबई भारतीय किसान सभेच्या वतीने काढलेल्या मोर्चा तील शेतकऱ्यांना त्रास दिल्याबद्दल पाटोदा द्या मध्ये शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा*पाटोदा प्रतिनिधी हरिदास शेलार
➡️ मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्या आश्वासन देऊन पूर्ण न केल्याने किसान सभेने पुन्हा एकदा मुंबईवर धडक देण्यासाठी कूच केली मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हजारो शेतकरी आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत परंतु मोर्चेकर्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली मोर्चेकर्यांनी आंदोलन करावे मोर्चा काढू नये असे सांगण्यात आले या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी आदिवासी बांधव व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत मागील वर्षी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक हुन पाई मुंबई गाठली होती मुंबईत मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या परंतु वर्षभराच्या कालावधीत यातील काही मागण्यावर कार्यवाही झालेली नाही शेतकऱ्यांना सर्व कर्जमाफी दिली नाही दुधाला पन्नास रुपये भाव दिला नाही स्वामीनाथन शिफारसी लागू केली नाही शेतकऱ्यांना पूर्ण वीज बिल माफ करावे हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे वुद्ध शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन लागू करावी अशा विविध मागण्यासाठी विधान भवनावर नाशिक ते मुंबई मोर्चाचे आयोजन भारतीय किसान सभेने केले यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी नाशिक येथे जमले पोलिसांनी दडपशाही करून बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून नाकाबंदी केली सायंकाळी चार वाजता नियोजित वेळेत मुंबईकडे मार्गस्थ हा मोर्चा होणार होता परंतु महामार्गाने मोर्चा काढू दिला जाणार नाही यावर पोलीस प्रशासन यानी ठाम भूमिका घेतली व रात्रभर तीस ते चाळीस हजार शेतकऱ्यांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आली नियोजनबद्ध मोर्चाचा घडी विस्कटण्याची काम सरकारने केले यामुळे शेतकऱ्यांना पाणी रात्री जेवणासाठी अन्न पांघरण्यासाठी कपडे सुद्धा मिळाले नाहीत शेतकरी आपल्या हक्कासाठी प्रश्नसुद्धा मांडू शकत नाहीत ही परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे त्यामुळे जर सरकारने दडपशाही करून मोर्चा मोडून काढण्याचे काम केले व शेतकऱ्यांना जाणीवपूर्ण त्रास दिला तर आम्ही पाटोदा या तालुक्यामध्ये गावोगावी आंदोलन उभा करू असा इशारा शेतकरी नेते गणेश कवडे यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला या वेळी भाई विष्णुपंत घोलप चक्रपाणि जाधव रामराव गोंदकर राजेन्द्र खाडे भाऊसाहेब सानप गंगाधर तांबे रमेश तनपुरे रघुनाथ सकुंडे नवनाथ जगदाळे सुधाकर जगदाळे शरद कदम बापूराव भवर अंकुश राव ढवळे दादा होले गोरख घाडगे सुदाम नागरगोजे असे अनेक शेतकऱ्यांनी निवेदन तहसील मध्ये तहसीलदार मॅडम कडे दिले

टिप्पण्या