मुख्य सामग्रीवर वगळा

पाटोदा पत्रकार पोपटराव कोल्हे विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घ्या पत्रकाराचे लक्षणीय उपोषण संपन्न:रिपोर्टर डॉ. हरिदास शेलार

*पाटोदा पत्रकार पोपटराव कोल्हे विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घ्या पत्रकाराचे लक्षणीय उपोषण संपन्न*
पाटोदा (डॉ हरिदास शेलार )
  येथील दैनिक चंपावतीचे पत्रकार पोपट कोल्हे यांच्या विरोधात पाटोदा चे तहसीलदार यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी विभागीय कार्यालय समोर पाटोदा पत्रकारांचे लाक्षणीय उपोषण संपन्न झाले. दि.११/२ रोजी दैनिक चंपावती मध्ये दिलेल्या बातमी संदर्भात पाटोदा तहसीलदार यानी केवळ आकसापोटी बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करून वृत्तपत्राची मुस्कटदाबी करण्यांचा प्रयत्न केला. यामुळे पाटोदा येथील पत्रकारांने या.तहसीलदाराने पत्रकार पोपट कोल्हे यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांचा निषेध करून. पत्रकार वरील गुन्हा मागे घेवा सह आदी मागण्या संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर लक्षणीय उपोषणात  जिल्ह्यातील मान्यवंरासह तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थितीत होते या पत्रकारांच्या उपोषणास तालुक्यातील नाभिक संघटना,शेतकरी संघटना,शेतकरी का.पक्ष सह अनेक संघटनेचे पदाधिकारी सह विष्णुपंत घोलप, अमोल कवडे,बाळासाहेब जावळे,डॉ. नरेंद्र जावळे,अबलुग घुगे जितेंद्र सांगळे,सौ.राजकवर नागरगोजे,श्रीकांत सानप (सानप) माऊली जरांगे,चंपावतीचे संपादक नामदेव (दादा)क्षीरसागर, अनील महाजन,अनिल वाघमारे,राजेंद्र आगवान,विलास डोळसे,मंगेश निटुरकर,लक्ष्मीकांत रुईकर,अतुल कुलकर्णी,विकास आमरापुरकर विजय जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी सोमिनाथ कोल्हे,अ.कादरभाई मकराणी, अमीर शेख,विलास भोसले, द़्यानंद सोनवणे, महेश बेदरे, अजिज शेख, अजय जोशी,सुनील नाईकनवरे,एस.एम.लांडगे,हमीदखान पठाण, सचीन शिन्दे,महेशर शेख, संजय जावळे,सोमनाथ खंडागळे,अमोल जोशी,सय्यद सज्जाद,कँमर मन राहुल सोनवने,प्रा.तुकाराम तुपे,बळीराम जायभाये,सुनील गायकवाड,अतुल जवणे,अविनाश साबळे,नितीन हरिदास शेलार कांबळे,अविनाश कुमकर,सचीन रानडे,गणेश दळवी,सह अनेक पत्रकार, समाजसेवक, उपस्थित होते.

टिप्पण्या