मुख्य सामग्रीवर वगळा

झोपलं सरकार जाग करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे :-काकडे

झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर मनसेच्या धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-काकडे
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येते की शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी,दुष्काळा संदर्भातील उपाय योजना तात्काळ राबवण्यात याव्यात यासाठी व दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज ढोंगी सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी मा राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अधिकारी कार्यालय समोर दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ सोमवारी रोजी संकाळी १०:३० वाजता धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत.तरी बीड जिल्ह्यातील मनसे च्या सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे  असे आवाहान वैभव काकडे,राजेन्द्र मोटे,श्रीराम बादाडे,सुमंत धस यांनी केले आहे

टिप्पण्या