मुख्य सामग्रीवर वगळा

शिवजयंती निमित्त पाटोदा पोलिस स्टेशनची शांतता बैठक संपन्न रिपोर्टर:- डॉ हरिदास शेलार

पाटोदा  तालुक्यात दरवर्षी प्रमाणे
यावर्षीही शिवजयंती मोठ्या  उत्सहात साजरी करण्यात येणार असुन शिवजयंती  उत्सवा मध्ये कसल्याही प्रकारचे गालबोट लागु नय म्हणून पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक माने यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या  पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित मंडळीची बैठक घेऊन विविध विष्यावर चर्चा केली यावेळी आमदार सुरेश धस याचे स्वीय साहाय्यक तथा पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हेसाहेब,मराठी पञकार संघाचे अध्यक्ष कांदरभाई चाऊस, माजी नगराध्यक्ष पती बळीराम पोटे,शेतकरी नेते गणेश कवडे,सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष तुळशीराम ढेरे, साप्ताहिक संपादक व पञकार संघाचे अध्यक्ष गणेश शेवाळे,  कोष्याध्यक्ष हामिद पठाण, संपादक बाळासाहेब जावळे,महेश्वर शेख,सुनिल चौरे,युवराज जाधव,जय जाधव,बाबा तिपटे,कल्याण भाकरे यांच्या सह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते

टिप्पण्या