शिवजयंती दिवशी आमदार सुरेश धस यांनी गायकवाड कुटूबाला केली दोन लाखाची मदत. पाटोदा प्रतिनिधी -डॉ हरिदास शेलार
शिवजयंती दिवशी आमदार सुरेश धस यांनी गायकवाड कुटूबाला केली दोन लाखाची मदत...
पाटोदा प्रतिनिधी -डॉ हरिदास शेलार
➡️ आमदार सुरेश आण्णा धस यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने दिव्यांग संघर्ष समितीचे स्व.आनंदराव गायकवाड यांच्या कुटुबाला दोन लाख रुपयाचा चेक देऊन मदत केली. स्व आनंदराव गायकवाड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या शोकसभेच्या वेळेस आमदार सुरेश धस यांनी दोन लाख रुपये मदत व मुलांचे शिक्षणाची जबाबदारी घेतली होती त्यांनी दिलेला शब्द आज शिवजयंती निमीत एक चांगला संदेश समाजामध्ये आर्थिक मदत करुन दिला आहे गायकवाड यांचे कुंटूब पुर्णपणे वाऱ्यावर पडले आसताना त्यांना जो आधार आमदार सुरेश धस यांनी दिला आहे तो फार मोठा आहे आजच्या सोशल मिडीयाचे जमान्यामध्ये सर्व नेते मंडळी प्रसिध्दी साठी फोटोसाठीच ओडताण करतात पण खरच आमदार सुरेश धस हे सदरचा चेक देण्यासाठी सुध्दा समोर आले नाहीत बाजुला बसुन राहिले दिव्यांग बांधवानी विनंती केली आण्णा तुमच्या हाताने दया ते म्हणाले नको रे हे माझे कर्तव्य आहे. आष्टीचे नगराध्यक्ष साहेब , जिया बेग साहेब , दिव्यांग संघर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष शेख जीलानी , जिल्हा अध्यक्ष शेख आलभाई , अशोक दगडखैर उमेश धस, वैभव देशमुख , संतोष कोकाटे , बाळू आंधळे , अशोक गायकवाड , बाळू गर्जे यांच्या व सहकारी यांच्या हास्ते दोन लाख रुपयाचा चेक गायकवाड ताई यांना आमदार सुरेश आण्णा धस यांनी दिला गायकवाड यांच्या कुटूबाला जी मदत केली आहे हे विसरण्यासारखी गोष्ट नाही कारण या कुटूबाला मदतीची गरज होती आसे शेख जीलानी यांनी यावेळी म्हटले

टिप्पण्या