*अंमळनेरचे हरिभाऊ पोकळे यांचे स्कारपीओच्या धडकेने अपघाती निधन
*
व्यायामाला गेल्यावर घडला प्रकार
अंमळनेर दि.३(प्रतिनिधी)पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील कापडाचे व्यापारी तथा शेतिनिष्ठ शेतकरी हरिभाऊ नामदेव पोकळे(५९) यांचे सकाळी ७ वाजता स्कारपीओच्या जोरदार धडकेने जागेवरच निधन झाले.गाडी क्रमांक एम.एच. १४ एफ. बी.९१०० व चालक गजानन सावळेराम शितोळे रा.कासारभाई ता.मुळशी यांचे विरुद्ध अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिभाऊ पोकळे हे नेहमी प्रमाणे आपल्या सहकार्यबरोबर पहाटेच्या सुमारास व्यायामासाठी गेले होते. परत येत असताना त्यांच्या समवेत चांगदेव बेदरे आणि बाबासाहेब वाघ हे दोघेही होते, दरम्यान अचानक पाठिमागच्या बाजुने स्कारपीयो गाडीने जोरादार धडक दिल्याने त्यांना फरफटत दुरवर फेकल्याने त्यांना शरिराला अनेक ठिकाणी मार बसल्याने जागेवरच त्यांनी प्राण सोडले. अंमळनेर प्रा.आ.केंद्रात वैद्यकीय अधिकारी खरमाटे, व कर्मचारी भोये, गाडे यांनी शवविच्छेदन केले. घटना समजताच फौजदार गढवे, जमादार फुलेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरिभाऊ पोकळे शांत आणि मितभाषी हुशार व्यक्तीमत्व म्हणून त्यांचेकडे पाहिले जात होते. वडीलांच्या काळापासून त्यांचा कापड व्यवसाय होतो , पुढे त्यांनी तो टिकून ठेवला होतो. आठवड्याचे बाजारही त्यांनी अनेक दिवस केले होते .गरिब परिस्थिती त्यांना आपला संसार ऊभा करीत एक आदर्श कुटुंब निर्माण केले होते. त्यांना तीन मुले असुन तिनही मुले कर्तबगार आहेत. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, भाऊ, तीन मुले, सुना, नातु असा मोठा परिवार आहे. दुपारी १२वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस परिसरातील सरपंच, उपसरपंच, सद्स्य,व्यापारी, पत्रकार, चेअरमन , राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने

टिप्पण्या