राष्ट्रवादीच्या लीगल सेल राज्य उपाध्यक्षपदी अॅड. एन. एल. जाधव यांची निवड बीड, / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल च्या प्रदेश उपाध्यक्षपदी अॅड. एन. एल. जाधव यांची नियुक्ति करन्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी लीगल सेलचे राज्य अध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी दिले आहे. तसेच मराठवाडा विभागाची विशेष जबाबदारी ही अॅड. जाधव यांना देण्यात आली आहे.
ऍड. देशमुख यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे की, दि.४ मार्च २०१९ पासून नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे आणि पक्षाधक्ष्य शरद पवार यांचे विचार मराठवाड्यातील वकील बंधू, भगिनी व सर्व सामान्य पर्यंत पोहोचण्याचे काम करावे असे आदेश दिले आहेत.ऍड. जाधव हे पाटोदा जि. बीड येथील रहिवासी असून सध्या औरंगाबाद येथे हायकोर्टात वकिली करत आहेत. जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
ऍड. जाधव यांचे वडील स्व. अॅड. लक्ष्मणराव जाधव हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.

टिप्पण्या