*होलार समाजातील मुलांना जिल्हाधिकारी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ...असे प्रतिपादन प्रा.एम.एम. सुरनर
==================
गंगाखेड- महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या होलार समाजामध्ये स्वाभिमानी चळवळ उभी करण्यासाठी परभणी जिल्हा स्तरिय समाज मेळाव्याचे आयोजन मौजे वंदन ता.सोनपेठ जि.परभणी येथे दि.08 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. रवीवार रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरूवात झाली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.एम.एम. सुरनरनर त्याबरोबरच संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर तर होलार समाजाचे युवा वक्ते प्रबोधनकार प्रा.एम.एम.सुरनर यांची प्रमुख दिशा दर्शक मार्गदर्शन करण्यात आले. समाजाला मार्गदर्शन करत असताना समाजाने शिक्षण घेतले पाहिजे,त्याबरोबरच संघटीत राहिले पाहिजे ज्यामुळे समाजाला डाँ बाबासाहेबांनी निर्माण केलेले मुल्य समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता याची जोपासना करता येईल असे प्रतिपादन करत पुढे ते म्हणाले व शिकल्याने व्यक्तिचा सामाजिक,राजकीय,व आर्थिक विकास होतो.
होलार समाजात गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रत्वाचा अभाव होता.त्यामुळे समाजातील प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवून घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.समाजाला एका छत्राखाली एकत्र करून स्वाभिमानी समाज निर्माण करण्यासाठी वैचारिक मंथन घडवुन युवकांना दिशा देण्याचे काम या मेळाव्यात करण्यात आले. यासाठी स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते,
या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी फुले शाहू प्रा.एम.एम. सुरनर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून .पंचायत समितीचे महिला बालकल्याण सभापती.मा विठ्ठलराव सुर्यवंशी व अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक शिवाजीराव जावीर व प्रमुख पाहुणे म्हणून मा.एकनाथ जाहीर क्रषिधिकारी कंळंब, मल्लिकार्जुन सुरनर,जि.अध्यक्ष परभणी परभणी,मा.पद्माकर साळे,जि.अध्यक्ष बीड,प्रल्हाद भोईनर, बिराजी बापु गेजगे, पांडुरंग हेगडे ,मा तुकाराम देवकत्ते, मा रामभाउ बेद्रे ता.अ.रा.य.काँ मा.जयदेव खांडेकर ता.अध्यक्ष,उपाध्यक्ष विक्रम देवकत्ते ,मा.चंद्रकांत टाळकुटे,मा.सुनिल कांबळे,जि.अध्यक्ष लातुर मा मारोती गुऴवे,मा.संदिप गुऴवे,मा.विष्णु गुळवे,लहू गेजगे, नामदेव ब्रिंगणे, आदी उपस्थित राहणार आहेत. याच मेळाव्यात स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. शाखाध्यक्ष तुकाराम देवकत्ते, उपाध्यक्ष. दगडोबा यमगर, सचिव बळीराम सुळगे, कोषाध्यक्ष उध्दव यमगर, भागवत सुऴगे,राम देवकत्ते आदि या कार्यक्रमाला होलार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम मौजे वंदन येथील सर्व समाजातील महिला,युवक व सर्व समाज बांधव आदिनी परिश्रम केले....
कार्यक्रमाचे संचलन संतोष आवळे यांनी केले तर आभार दगडोबा यमगर यांनी मानले...

टिप्पण्या